शंभू चरित्रं भाग 50


अखेरं! उगवंली “फाल्गुनी वद्द्य अमावस्या”. “”११ मार्च १६८९”” औरंगजेबाची अखेरंची सजा, “संभाजींच मस्तक कलम करा”. आणि संभाजींच मस्तकं छाटलं गेलं. भाल्याच्या फाळाला अडकवलं आणि “”गुढीपाडव्याच् या आदल्या दिवशी महाराष्ट्रात संभाजींच्या […]

Read More

शंभू चरित्रं भाग 49


पण! आता सजेचा दुसरा अंमल चालू झाला होता. सजा होती “जबान काटायची”. हाप्शी आले लखंलखंती नंगी तलवारं घेऊन. पण! संभाजींच तोंड बंद जीभं छाटणारं कशी?…मग! हाप्शी पुढे आले जबडा उघडायची […]

Read More

शंभू चरित्रं भाग 48


अखेरं “वढबुद्रूकं तुळापूरंच्या वनस्तंभाला” शंभूराजेंना बांधलं गेलं. औरंगजेबानं सुचवलेल्या सजेचा अंमल चालू व्हायचा. आणि बघितलं शंभूराजेंनी आज्ञा आहे डोळे काढायची…””लालबुंद तापलेल्या तप्तं सळ्या”” घेऊन येताना दिसले हाप्शी. धुरांच्या रेषा हवेत […]

Read More

शंभू चरित्रं भाग 46


औरंगजेब म्हणाला, “ये मराठें क्या खिलांतें हैं अपने बच्चों को, क्यों पैदा नहीं ऐसा एक भी शख्स हमारें जनाने में”…………”हे मराठे आपल्या पोरांना काय खायला घालतात, का? असलं एक तरी […]

Read More

शंभू चरित्रं भाग 47


आपल्याला आणखीन एक सांगितलं गेलं कि, औरंगजेब संभाजी राजांना म्हणाला, ” तू जरं मुस्लिम व्हायला तयार असला तरं आम्ही तुला माफ करतो”…आणि संभाजी राजे त्याला म्हणाले, ” तू जरं तुझी […]

Read More

शंभू चरित्रं भाग 45


एवढं सगळं सोसून सुद्धा “छावा” होता ताठं…झुकली नाही मान…वाकला बाणेदारंपणे आला औरंगजेबाच्या दरंबारात…”तख् तासीन झालेला आलमगीरं औरंगजेब”, दरंबारात आल्या आल्या वजीरं आसद खान कडाडला…”संभा..!,,झूक जाओ आलंपना कें सामनें”…आणि कडाडला “कवी […]

Read More

शंभू चरित्रं भाग 44


अरे! मोघली छावणीत कल्लोळं…कल्लोळं माजला होता आनंदाचा, आतुरंले होते सारे…… अरे! नऊ वर्ष ज्याने औरंगजेबाच्या दिमाखात सैतानी गोंधळ घातला तो “संभाजी” आहे कसा…? कसा दिसतो…? कसा आहे तो…?…कोणं!..कोणं!..कोणं! अरे! कोणं […]

Read More

शंभू चरित्रं भाग 42


संभाजी राजांनी काठावरंच्या नौका ब संभाजींची नजरं फिरली…पाहतो तरं काय! आत्तापर्यंत ऐकलं होतं नद्या समुद्राला येउन मीळंतात, पण! इथं उलटं…त्या नावडी नदीला मुकर्रब खानाचा सेनासागरं भेटायला आला होता. काठावरं होता […]

Read More

शंभू चरित्रं भाग 43


औरंगजेबाला खबरं द्यायला हेरं धावत आला होता…”हुजूरं! …हुजूरं!,,,बड़ी ख़ुशी की खबरं हैं, संभा गिरफ़्तार हुआ!” आणि आल्या हेरला औरंगजेब विचारत होता…”पिक़े तों नहीं आयें, क्या बखतें हों!”……”हाँ…हुजूरं! संगमेश्वरं में मुकर्रब […]

Read More

शंभू चरित्रं भाग 41


मह्लोजी बाबांचं अफाट!…अफाट!.. .अफाट! शौर्य पाहून त्याचवेळी मुकर्रब खानानं चालं खेळली. कमानमारं ला बोलावलं, हा मह्लोजी असा आवरणारं नाही आणि तिसऱ्या बाजूकडं लढत्या मालोजीवर नेम धरंला, तीरं सुटला…उजव्या दंडात घुसला […]

Read More

शंभू चरित्रं भाग 40


बघता बघता मुकर्रब खान हाजीरं झाला संगमेश्वरंला आणि मराठ्यांचा माणूसमेळं पहिला आणि कडाडला…”यल्गा रं…!!!” ……”हर हर महादेव”ची आरोळी घुमली आणि बघता लागल्या. झाडा- पानांवरची पाखरं…फड..फड..फड करत उडाली. अरे! काळोखं थरारला, […]

Read More

शंभू चरित्रं भाग 38


मुकर्रब खानानं आपले पेरून ठेवले होते फितूरं तिथचं. आणि “संगमेश्वरला” शंभर भालायतांसोबत संभाजी राजे “संगमेश्वरंच्या” वाटेनं निघाले…निघाले आणि एवढीच बातमी मुकर्रब खानाच्या कानावर पोहोचवण्यात आली…”संभाजी राजे संगमेश्वरला सरदेसायांच्या वाड्यात मुक्कामाला […]

Read More

शंभू चरित्रं भाग 39


मुकर्रब खानानं आपले पेरून ठेवले होते फितूरं तिथचं. आणि “संगमेश्वरला” शंभर भालायतांसोबत संभाजी राजे “संगमेश्वरंच्या” वाटेनं निघाले…निघाले आणि एवढीच बातमी मुकर्रब खानाच्या कानावर पोहोचवण्यात आली…”संभाजी राजे संगमेश्वरला सरदेसायांच्या वाड्यात मुक्कामाला […]

Read More

शंभू चरित्रं भाग 36


औरंगजेबानं आदिलशाही जिंकली, कुतूबशाही ताब्यात घेतली, आणि मग! औरंगजेबाला पुन्हा उत्साह आला…”पुरें हिंन्दोस्थान के आलमगीरं होना चाहतें हम!”…हा दख्खन फक्तं खुपतोय त्याला दख्खन! अनुमान तर बदलून घ्यावचं लागलं होतं, त्याला […]

Read More

शंभू चरित्रं भाग 37


न्यायासना पाठीमागं “सिंहासन” आणि सिंहासना पाठीमागं “धर्मासन” उभं राहिल्याशिवाय “राजाची” आणि “राज्याची” प्रगती होत नाही हे शंभूराजेंना माहितीये. आणि शंभूराजेंचा कारभार तसाच आहे. पण! हे फितूरं पुन्हा…पुन्हा औरंगजेबाने फितवले. आता […]

Read More

शंभू चरित्रं भाग 35


अखेरं औरंगजेबानी आपल्या दरबारीयांना वि किया जाय?” आणि सगळे सरदारं म्हणाले…”हुजूरं! वापस लौट चलते है!” आणि अखेरं औरंगजेबाला महाराष्ट्र सोडवा लागला. शंभूराजेंच्यावर आक्रमण करायची वाट त्यानी बदलली, माघारं घेतली आणि […]

Read More

शंभू चरित्रं भाग 34


शंभुराजे कर्नाटकात गेलेत. कर्नाटक मुठीत घेतंलय. तंजावर पर्यंत पार मराठ्यांनी राज्याच्या सीमा बडविल् ‘त्रिवेंद्रम’, ‘त्रिचनापल्ली’, ‘मद्रास’, कावेरी नदी ओलांडली तो पाषाण कोट जिंकलाय. चेष्टा नाही, ‘आंध्रप्रदेश’, ‘कर्नाटक’, ‘तमिळनाडू’, ‘मद्रास’…कुठंवर-कुठंवर झेप […]

Read More

शंभू चरित्रं भाग 33


संभाजी राजांनी काठावरंच्या नौका बघताच संभाजींची नजरं फिरली…पाहतो तरं काय! आत्तापर्यंत ऐकलं होतं नद्या समुद्राला येउन मीळंतात, पण! इथं उलटं…त्या नावडी नदीला मुकर्रब खानाचा सेनासागरं भेटायला आला होता. काठावरं होता […]

Read More

शंभू चरित्रं भाग 32


बघता बघता सेतू तयारं व्हायला लागला पण! समुद्राच्या लाटां सेतू बंधू देईनात,लाकडाचे ओंडके किनाऱ्यावरं टाकू लागल्या,कापसाच् या गाठी बाहेरं फेकू लागल्या. पण! थांबतायत ते “संभाजी राजे” कसले. मोठ्या चिवटपणे काम […]

Read More

शंभू चरित्रं भाग 31


बघता बघता सेतू तयारं व्हायला लागला पण! समुद्राच्या लाटां सेतू बंधू देईनात,लाकडाचे ओंडके किनाऱ्यावरं टाकू लागल्या,कापसाच् या गाठी बाहेरं फेकू लागल्या. पण! थांबतायत ते “संभाजी राजे” कसले. मोठ्या चिवटपणे काम […]

Read More

error: Content is protected !!