पावनखिंड – भाग 47


🔥झुंज🔥 ⚔⛳पावनखिंड⛳⚔ भाग : ४७ घोडखिंडीत घनघोर युद्ध चालू होतं. खिंडीत जाणारे मसूदचे अर्धे सैनिकही माघारी सुखरूप येत नव्हते. जे येत होते, ते परत लढण्याच्या अवस्थेत नव्हते. मसूद ओरडत होता, […]

Read More

पावनखिंड – भाग 46


🔥 झुंज🔥 ⚔⛳पावनखिंड⛳⚔ भाग : ४६ गजाखिंडीत बाजी आपल्या धारकऱ्यांसह राहिले होते. दाट धुक्यानं माखलेली गजाखिंड पहाटेची विरळ होत होती. वीस कोस धावत आलेले धारकरी धापा टाकीत गजाखिंडीत विसावले होते. […]

Read More

पावनखिंड – भाग 48


🔥झुंज🔥 ⚔⛳पावनखिंड⛳⚔ भाग : ४८ ||अंतिम भाग|| राजे गडावर येताहेत, हे पाहून खेळण्याचे किल्लेदार झुंजारराव पवार आपल्या शिबंदीनिशी धावत राजांच्या सामोरे आले. हातांत पट्टे चढवलेले राजे सर्वांसह गडाकडं चालत होते. […]

Read More

पावनखिंड – भाग 45


🔥 झुंज🔥 ⚔⛳पावनखिंड⛳⚔ भाग : ४५ पहाट होण्याला अवधी होता. नखशिखांत भिजलेले सहाशे धारकरी राजांची पालखी राखत धावत होते. रुतलेल्या काट्यांची, खुपलेल्या कपारींची जाणीव कुणाला नव्हती. दगडाधोंड्यांतून धावताना अनवाणी पाय […]

Read More

पावनखिंड – भाग 44


🔥झुंज🔥 ⚔⛳पावनखिंड⛳⚔ भाग : ४४ भर उन्हाळ्यात चक्री वादळ घुमत यावं, तशी शिवाजी सापडल्याची बातमी सिद्दीच्या तळावर आली. शिवाजी पकडल्याच्या आनंदात मसूद छावणीकडं येत होता. सिद्दी जौहर, फाजलखान, सलाबतखान सारे […]

Read More

पावनखिंड – भाग 40


🔥 झुंज🔥 ⚔⛳पावनखिंड⛳⚔ भाग : ४० गडावर धो-धो पाऊस कोसळत होता. जेव्हा पाऊस उसंत घेई, तेव्हा दाट धुकं अवतरत असे. रात्रीच्या वेळी तटावरून फिरणाऱ्या रखवालदारांनी हाताच्या अंतरावर धरलेली मशाल त्या […]

Read More

पावनखिंड – भाग 43


🔥झुंज🔥 ⚔⛳ पावनखिंड⛳⚔ भाग : ४३ आषाढी पौर्णिमेचा दिवस असूनही दाट धुक्यामुळं चांदणं जमिनीवर उतरत नव्हतं. घोंगावणारं वारं गडावर थैमान घालत होतं. कोणत्या क्षणी पाऊस कोसळेल, याचा भरवसा नव्हता. सज्जा […]

Read More

पावनखिंड – भाग 42


🔥झुंज🔥 ⚔⛳पावनखिंड⛳⚔ भाग : ४२ गंगाधरपंत गडावर आले. सदरमहालात राजे त्यांची वाट पाहत होते. गंगाधरपंतांना पाहताच राजांनी विचारलं, ‘बोला, गंगाधरपंत!’ ‘राजे, आपल्या भेटीच्या वार्तेनं सिद्दी समाधानी बनला आहे. फाजल मात्र […]

Read More

पावनखिंड – भाग 41


🔥 झुंज🔥 ⚔⛳पावनखिंड⛳⚔ भाग : ४१ सदर महालात अहोरात्र खलबतं चालू होती. दिवसा, रात्री, भर पावसातून, धुक्यातून महादेव धारकऱ्यांसह बाहेर पडत होता. माघारी येत होता. _आणि एके दिवशी गंगाधरपंत तहाचा […]

Read More

पावनखिंड – भाग 39


🔥झुंज🔥 ⚔⛳पावनखिंड⛳⚔ भाग : ३९ दुसरे दिवशी राजे सदर महालावर उभे होते. आपल्या संतप्त नजरेनं ते सिद्दी जौहरच्या हालचाली पाहत होते. टोपीकरांच्या दोन तोफा पुढं सरकवीत येत होत्या. मोर्चे बांधले […]

Read More

पावनखिंड – भाग 38


🔥 झुंज🔥 ⚔⛳ पावनखिंड⛳⚔ ▪भाग : ३८▪ सिद्दी जौहर हा निष्णात सेनापती. जेव्हा त्यानं पन्हाळगड पाहिला, तेव्हाच त्याला गडाच्या मजबुतीची कल्पना आली होती. त्यानं राजापूरच्या इंग्रजांकडं मदत मागण्यासाठी आपली माणसं […]

Read More

पावनखिंड – भाग 37


🔥 झुंज🔥 ⚔⛳पावनखिंड⛳⚔ भाग : ३७ गडाखाली वेढ्याची तयारी जोरात सुरू झाली होती. सर्व वाटा रोखल्या गेल्या. ठायी ठायी डेरे, शामियाने उभारले जात होते. घोडदळाची फिरती गस्त चालू होती. रात्री […]

Read More

पावनखिंड – भाग 36


🔥 झुंज🔥 ⚔⛳पावनखिंड⛳⚔ भाग : ३६ वाड्याच्या राजसदरेवरती मशाली पेटल्या होत्या. राजे सदरेवर येताच पोशाख बदलून आलेले बाजी, फुलाजी आणि त्र्यंबकजी यांनी राजांना मुजरे केले. राजांनी विचारलं, ‘काय, त्र्यंबकजी! गडाची […]

Read More

पावनखिंड – भाग 35


🔥 झुंज🔥 ⚔⛳पावनखिंड⛳⚔ भाग : ३५ दोन प्रहरीच्या वेळी राजे सज्जाकोठीवरच्या तीन कमानी सदरेत बसले होते. बाजी, फुलाजी, त्र्यंबकजी ही मंडळी हजर होती. सिद्दी जौहरचा अंदाज आणि मोहरा काय असेल, […]

Read More

पावनखिंड – भाग 34


🔥 झुंज🔥 ⚔⛳पावनखिंड⛳⚔ भाग : ३४ गडाची वर्दळ दिवसेंदिवस वाढू लागली. बाजींनी बांदल-मावळे गडावर आणले. गंजीखान्यात गवत रचलं जात होतं. अंबरखान्यासाठी खरेदी करून आणलेली धान्याची पोती नीट लावली जात होती. […]

Read More

पावनखिंड – भाग 33


🔥 झुंज🔥 ⚔⛳पावनखिंड⛳⚔ भाग : ३३ पन्हाळगडाच्या पूर्व कड्यावर उभा असलेल्या सदर महालाच्या दुसऱ्या मजल्यावरच्या गच्चीवर राजे उभे होते. गच्चीच्या कमानीतून दिसणारा मुलूख ते न्याहाळत होते. हवेतला गारवा त्यांना जाणवत […]

Read More

पावनखिंड – भाग 32


🔥 झुंज🔥 ⚔⛳पावनखिंड⛳⚔ भाग : ३२ सूर्य वर आला, तरी पन्हाळगडावर विरळ धुकं रेंगाळत होतं. थंडीच्या सुरुवातीच्या दिवसांतली थंडी जाणवत होती. बाजीप्रभू आणि किल्लेदार त्र्यंबक भास्कर भवानीचं दर्शन घेऊन देवळाबाहेर […]

Read More

पावनखिंड – भाग 31


🔥 झुंज🔥 ⚔⛳पावनखिंड⛳⚔ भाग : ३१ ‘तो आप भागकर आये!’ चिकाच्या पडाद्यातून संतप्त आवाज दरबारात उमटला. आदिलशाहीचा खडा दरबार भरला होता. रुजाम्याच्या गालिच्यांनी दरबाराची जमीन आच्छादली होती. मोतीलगांनी आणि नामांकित […]

Read More

पावनखिंड – भाग 30


🔥 झुंज🔥 ⚔⛳पावनखिंड⛳⚔ भाग : ३० बाजी, फुलाजी आपल्या निवासाकडं आले. त्या वेळी यशावंता येताना दिसला. ‘काय, यशवंतराव!’ बाजींनी विचारल ‘त्या सय्यदखानाला तोफेच्या तोंडी दिला.’ यशवंत म्हणाला. ‘आम्ही तोफेचा आवाज […]

Read More

पावनखिंड – भाग 29


🔥 झुंज🔥 ⚔⛳पावनखिंड⛳⚔ भाग : २९ ….पन्हाळा स्वराज्यात सामील झाला. गड कबज्यात येताच गडाच्या दरवाज्यांना चौकी-पहारे बसवले अगेले. पहाटेपासून सय्यदखानानं मोकळा केलेला वाडा झाडलोट करून राजांच्या स्वागतासाठी सज्ज झाला. गडाच्या […]

Read More

error: Content is protected !!