Swarajya Rakshak Sambhaji 01-01-2019

लहानपण संभाजीराजांचा जन्म मे १४, इ.स. १६५७ रोजी किल्ले पुरंदर येथे झाला. शिवाजी महाराजांसारख्या युगपुरुषाचे पुत्र असल्यामुळे रणांगणावरील मोहिमा आणि राजकारणातील डावपेच यांचे बाळकडू त्यांना लहानपणापासूनच मिळाले. संभाजीराजांच्या आईचे, सईबाईंचे निधन राजे अगदी लहान असताना झाले. त्यानंतर पुण्याजवळीलकापूरहोळ गावची धाराऊ नावाची स्त्री त्यांची दूध आईजिजाबाई यांनी केला. सुरुवातीच्या काळात त्यांची Read more…

error: Content is protected !!